1.Instant Pan-card

Instant Pan-card 



टीप - PAN CARD काढण्या पूर्वी आधारकार्ड शी मोबाईल क्रमांक उपडेट आहे.तसेच नाव ,जन्म दिनांक ,पत्ता ,व्यवस्तीत  व अचूक असल्याची खात्री करा.

पद्धत-
१.आपला आधार क्रमांक भरा 
2.त्यानंतर कॅपचा कोड भरा 
३.सबमिट बटनावर क्लिक करा 
४.आपल्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर OTP येईल 
५.हा OTP टाका व वेरीफाय करा 
६.वेरीफाय झाल्यानंतर आपल्याला आधार कार्ड वरील माहिती दिसेल 
७.माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
८.सबमिट बटनावर टिक करा आणि  १५ मिनिटे वाट पाहा. 
९.PANCARD STATUS वर क्लिक करून पुढे जा .
१०.त्यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा .
११.परत एकदा OTP येईल तो प्रविष्ट करा 
१२.त्यानंतर PDF फाईल डाउनलोड होईल ती प्रिंट मारून घ्या.
१३.PASSWORD अर्जदाराची जन्म तारीख असेल ति या प्रकारे टाका उदा. 25/3/1995 तर प्रविष्ट करताना 
  25031995 अशी टाका PDF OPEN होईल  
टीप -खालील  अर्ज केल्यास आपल्याला १ तासात आपल्याला मिळेल याची नोंद घ्यावी